अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास योजना
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत रस्ते, पोहोच रस्ते, गटर्स बांधकाम, समाजमंदिर बांधकाम, नळपाणीपुरवठा, मल-निस्सारण, पेव्हर ब्लॉक बसविणे इत्यादी कामे केली जातात. सन 2023-24 करीता एकूण प्राप्त तरतूद रुपये 38,09,63,000/- इतकी असून त्याअंतर्गत एकूण 563 वस्त्यांच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे. सदर कामे माहे मार्च 2025 अखेर पूर्ण करणेची असून, प्रशासकीय मंजुरीची कार्यवाही सुरू आहे.
लाभार्थी:
वरील प्रमाणे
फायदे:
वरील प्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा