बंद

    आतंरजातीय विवाहास प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना

    • तारीख : 01/01/2023 -

    आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना या योजनेअंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये प्राप्त तरतूद रु. 159.65 लाख या तरतुदीमधून एकूण 320 लाभार्थ्यांना रु. 50,000/- प्रमाणे लाभ देण्यात आला आहे.

    लाभार्थी:

    वर दिल्याप्रमाणे

    फायदे:

    वर दिल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा