राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्याची योजना
राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्याच्या योजनेअंतर्गत सन 2019-20 ते 2023-24 अखेर एकूण 500 कलावंतांची निवड करण्यात आली असून अंतिम निवड यादी मा. सांस्कृतिक कार्यसंचालनालय मुंबई यांना सादर करण्यात आली असून सदर कलावंतांच्या बँक खात्यावर (डीबीटी) द्वारे मानधन अदा करण्याची कार्यवाही सुरू आहे. सांस्कृतिक कार्य व पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन यांचा शासन आदेश दि. 16 मार्च 2024 अन्वये सदरची योजना ही ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे कडे वर्ग करण्यात आली आहे.
लाभार्थी:
वर दिल्याप्रमाणे
फायदे:
वर दिल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा