डा आनंदीबाई जोशी पुरस्कार वितरण व सत्कार कार्यक्रम दि २६-०२-१८ रोजी आयोजित केलेबाबत

डॉ. आनंदीबाई  गोपाळ  जोशी  पुरस्कार वितरण   अधिकारी ,कर्मचारी सत्कार

दिनांक 26/02/2018

राज्यातील उत्कृष्ट कार्य करणरे प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालय त्याच प्रमाणे  खाजगी संस्थाना व खाजगी  वैदयकिय व्यवसायीकांना  वैयक्तीक स्वरुपाचे पुरस्कार देऊन प्रोत्साहन देणे साठी महाराष्ट्र शासना मार्फत   डॉ. आनंदीबाई  गोपाळ  जोशी  पुरस्कार  योजना सुरु करणेत आलेली आहे.

राज्यातील माता व बाल मृत्युचे प्रमाण कमी करणे,  प्रजनन व बालआरोग्य विषयी सेवा अधिक प्रभावी पणे देणे, कुटूंब कल्याण उपक्रमाची यशस्वी पणे अंमलबजावणी करणे आणि लोक सहभागातुन विवीध आरोग्य कार्यक्रम यशस्वी करणे हा या पुरस्कार योजनेच्या मागील महत्वाचा उद्देश आहे.

कोल्हापूर जिल्हयामध्ये सन 2016-17 च्या सार्वेात्कृष्ठ कामाच्या निकषा नुसार जिल्हयातील  त्ीान प्रा आ केंद्र. त्ीान उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालय अथवा सेवा रुग्णालय अशा सात संस्था पूरस्कारासाठी निवड करावयाची होती. त्या करिता जिल्हयातील अकरा प्रा आ कंेद्रे, दहा उपकेंद्रे व  जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून एका  ग्रामीण रुग्णालय असे प्रस्ताव प्राप्त झाले.

शासनाच्या मागदर्शनुसार  मा मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यांच्या अध्यक्षतेखाली   जिल्हास्तरीय समिती स्थापन करुन सदर प्राप्त प्रस्ताव प्राप्त संस्थांना  भेटी देऊन समिती मार्फत मुल्यमापन करुन निवड करण्यात आली. पुरस्कार प्राप्त संस्थाना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम देणेत येणार आहे.

तसेच जिल्हा परिषद स्वनिधी मधून उत्कृष्ट काम कारणा-या अधिकारी व कर्मचारी यांचा प्रोत्साहनपर सत्कार करणे त येणार आहे. आरोग्य कार्यक्रमाच्या विविध संवर्गामध्ये उत्कृष्ट काम करणारे तालुका आरोग्य अधिकारी, वैदयकिय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक , आरोग्य सहाय्यिका,  तालुका नर्सिग ऑफीसर,  औषध निर्माण अधिकारी,  आरोग्य सेवक,  आरोग्य सेविका व आरोग्य विभागात विषेश उल्लेखनीय काम करणारे  अधिकारी, कर्मचारी, क. सहाय्यक, व. सहाय्यक  यांना सत्कार करणेत येणार आहे. अधिकारी, कर्मचारी यांचे चांगल्या कामासाठी प्रोत्साहन मिळावे, तसेच इतर अधिकारी, कर्मचारी यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचा जिल्हास्तरावर सत्कार करणेत येणार आहे. सत्कार करण्यात येणा-या अधिकारी, कर्मचारी यांची यांदी सोबत जोडण्यात आलेली आहे.

सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम मा. शौमिका अमल महाडिक , अध्यक्षा, जि.प. कोल्हापूर, मा. सर्जेराव ज्ञानदेव पाटील,  उपाध्यक्ष  यांचे हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे निमित्त प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ. सतिश पत्की  यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमासाठी  मा. सर्जेराव बंडू पाटील, आरोग्य सभापती,  तसेच,  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कुणाल खेमनार, तसेच सर्व विषय समितीचे सभापती,  मा. पी.पी. धारुरकर,उपसंचालक, आरोग्य सेवा कोल्हापूर, डॉ एल.एस. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, सी.पी.आर. कोल्हापूर उपस्थित रहाणार आहेत.  या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. प्रकाश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी हे करत आहेत.

 

 

 

 

डॉ . आनंदीबाई गोपाळ जोशी पुरस्कार प्राप्त आरोग्य संस्था

  • प्राथमिक आरोग्य केंद्र-
अ क्र प्रा आ केंद्राचे नांव बक्षिस पात्र रक्क्म शेरा
1 बोरपाडळे ता पन्हाळा 25000 प्रथम क्रमांक
2 भेडसगांव ता शाहूवाडी 15000 व्दितीय क्रमांक
3 कडगांव ता भूदरगड 1000 तृतीय क्रमांक
  • प्राथमिक आरोग्य उपकंेद्र
अ क्र उप केंद्राचे नांव बक्षिस पात्र रक्क्म शेरा
1 कुदनूर ता चंदगड 15000 प्रथम क्रमांक
2 उजळाईवाडी ता करविर 10000 व्दितीय क्रमांक
3 एकोंडी ता कागल

पिंपळे ता पन्हाळा

2500

2500

 

तृतीय क्रमांक विभागून
  • उपजिल्हा रुग्णांलय
अ क्र उपजिल्हा/ग्रामीण रुग्णालयाचे नांव बक्षिस पात्र रक्क्म शेरा
1 वसाहत रुग्णालय गांधीनगर 50,000

 

  •  अधिकारी कर्मचारी प्रोत्साहनपर सत्कार  जिल्हा परिषद स्वनियधी योजना
अ क्र अधिकारी /कर्मचाररी नांव हूददा प्रा आ केंद्राचे नंाव उपकेंद्राचे नांव तालूका शेरा
विषेश उल्लेखनीय काम केलेले अधिकारी कर्मचारी
1 डॉ एफ ए देसाई प्रजिमाबासंगा अधिकारी जि प मूख्यालय
2 श्री एम.बी.चौगले सांख्यिकिअधिकारी जि प मूख्यालय
3 श्री एस. एस. घोरपडे शितसाखळी तत्रंज्ञ जि प मूख्यालय
4 श्री व्ही. आर. शेरखाने चित्रकार नि छायाचित्रकार जि प मूख्यालय
5 श्री सुबराव  पोवार व सहा लेखा जि प मूख्यालय
6 श्री बी. डी बोराडे क सहायक जि प मूख्यालय
7 श्रीम . प्रतिभा गुरव क सहायक जि प मूख्यालय
सर्व आरोग्य विषयक कामात उत्कृष्ट काम केलेले तालुका आरोग्य अधिकारी
1 डॉ ए आर गवळी तालूका आरोग्य अधिकारी कागल
ओ.पी.डी. आय. पी.डी.  काम उत्कृष्ट असलेले वैदयकिय अधिकारी
1 डॉ एन एस माळी वै.अधिकारी भेडसगांव शाहूवाडी
2 डॉ आर ए निकम वै.अधिकारी बांबवडे शाहूवाडी
3 डॉ बी. डी सोमजाळ वै.अधिकारी अडकूर चंदगड
सर्व आरोग्य विषयक कामात उत्कृष्ट काम  करणारे आरोग्य पर्यवेक्षक
4 श्री एस एस ईंदूलकर आ.पर्यवेक्षक करविर
माता बाल संगोपन कार्यक्रमाध्ये उत्कृष्ट काम करणारी तालुका नर्सिग ऑफीसर
 

 

 

1

श्रीम अमिना लगारे

 

 

श्रीम रंजना सुरेश साळोखे

तालूका नर्सिंग ऑफीसर

तालूका नर्सिंग ऑफीसर

 

 

गगनबावडा

 

 

चंदगड

साथरोग कामात उत्कृष्ट काम करणारे आरोग्य सहाय्यक
1 श्री जे .शी. भोईर आ सहायक उत्तूर आजरा
2 श्री एस डी  राजगिरे आ सहायक मडिलगे भूदरगड
3 श्री पी आर नाईक आ सहायक पिंपळगाव भूदरगड
प्रसुती कामात उत्कृष्ट काम करणा-या  प्रा.आ.केंद्रातील आरोग्य सहाय्यिका
1 श्रीम ए एल पाटील आ सहायीका भेडसगांव शाहूवाडी
श्रीम ए ए चोपडे आ सहायीका भेडसगांव शाहूवाडी
श्रीम आर.एच. कांबळे आ सहायीका भेडसगांव शाहूवाडी
2 श्रीम जी पी पसरणीकर आ सहायीका बाबंवडे शाहूवाडी
श्रीम एस एस साठे आ सहायीका बाबंवडे शाहूवाडी
श्रीम ए पी समूद्रे आ सहायीका बाबंवडे शाहूवाडी
3 श्रीम पी व्हि गायकवाड आ सहायीका पु शिरोली हातकणंगले
श्रीम व्ही व्ही सौदडे आ सहायीका पु शिरोली हातकणंगले
औषधी प्रणाली मध्ये उत्कृष्ट काम केलेले औषध निर्माण अधिकारी
1ृ श्री पी पी लाड औ नि अधि सरवडे राधानगरी
2 श्री एन एन सोनवणे औ नि अधि आळते हातकणंगले
3 श्रीम जितकर औ नि अधि  चिखली कागल
उल्लेखनीय प्रसुती काम केलेल्या आरोग्य सेविका
1 श्रीम एल डी देसाई आ सेविका कडगांव शेनोली भूदरगड
2 श्रीम एस आर कूदनूर आ सेविका कोवाड कूदनेर चंदगड
3 श्रीम एम एस परीट आ सेविका हलकर्णि तेरणी गडहिंग्लज
4 श्रीम एस व्ही मगदूम आ सेविका गारीवडे खेरीवडे ग-बावडा
5 श्रीम एस आर बडेकर आ सेविका हूपरी रेंदाळ हातकणंगले
6 श्रीम एस बी कदम आ सेविका हेरले माणंगाव हातकणंले
7 श्रीम के ए सनगर आ सेविका पिंपळगांव केनिवडे कागल
8 श्रीम एस ए भिमटे आ सेविका भूये निगवे दु करविर
9 श्रीम एस के मोरे आ सेविका ठिकपूर्ली ठिकपूर्ली राधानगरी
10 श्रीम सी ए फडतारे आ सेविका केखले अमृतनगर पन्हाळा
11 श्रीम एस एल पाटील आ सेविका माण कोपार्डे करविर
12 श्रीम एस ए चौगले आ सेविका नांदणी धरनगूत्ती शिरोळ
आर.सी.एच. पोर्टल मध्ये उत्कृष्ट काम करणा-या आरोग्य सेविका
1 श्रीम एस ए गोडगणे आ सेविका वांटगी पारेवाडी आजरा
2 श्रीम एस बी मालडकर आ सेविका मिनचे खू मिनचे भूदरगड
3 श्रीम एस डी नाईक आ सेविका आडकूर आमरोळी चंदगड
4 श्रीम एम डी तुप्पट आ सेविका कडगांव वडरगे गडहिंग्लज
5 श्रीम आश्विनी लोहार आ सेविका निवडे मनदूर ग बावडा
6 श्रीम आर पी सनगर आ सेविका हूपरी रेंदाळ हातकणंगले
7 श्रीम एस व्हि कूळवमोडे आ सेविका सिध्दनेर्ली बेलवडे खू कागल
8 श्रीम ए डी पाटील आ सेविका उचगांव नेर्ली करविर
9 श्रीम आर सामसांडेकर आ सेविका तारळे हासने राधानगरी
10 श्रीम पी वाय गूरव आ सेविका बा भोगांव किसरुळ पन्हाळा
11 श्रीम के एस जाधव आ सेविका आंबा गजापूर शाहूवाडी
12 श्रीम पी ए भाटे आ सेविका नांदणी एडाव शिरोळ
पुरुष शस्त्रक्रिया कामात उत्कृष्ट काम करणारे आरोग्य सेवक
1 श्री एस एस साजने आ सेवक भादवन भादवण आजरा
2 श्री एम एस देशपांडे आ सेवक मडिलगे मडिलगे भूदरगड
3 श्री सि एल बेंनके आ सेवक पाटगांव डूकरवाडी चंदगड
श्री पि टि  मेंगाने आ सेवक कानूर खू कानूुर खू चंदगड
4 श्री एच जी घेवडे आ सेवक नूल चन्नेकूपी गडहिंग्लज
5 श्री एच बी गूरव आ सेवक निवडे किरवे ग बावडा
6 श्री सी एम भंडारी आ सेवक सावर्डे नंरदे हातकणंगले
7 श्री के एस पाटील आ सेवक क सांगाव लिंगणूर कागल
8 श्री एस बी भोसले आ सेवक भूये शिये करविर
9 श्री एन के कूकडे आ सेवक तारळे गूडाळ राधानगरी
10 श्री एस एस बनसोडे आ सेवक पडळ माजगांव पन्हाळा
11 श्री एस के हावळ आ सेवक भेडसगांव तुरुकवाडी शाहूवाडी
श्री एस जी साठे आ सेवक माण उच्चत शाहूवाडी
12 श्री एम डी पांडव आ सेवक अ लाट अ लाट शिरोळ

                                                                               

 

   जिल्हा आरोग्य अधिकारी

  जिल्हा परिषद कोल्हापूर