बांधकाम विभाग

कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील बांधकाम विभाग हा विकास कामाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विभाग आहे.  या विभागाच्या अंतर्गत केंद्र शासन, राज्य शासन व जिल्हा परिषदे मार्फत देणेत येणाऱ्या अनुदानातून नवीन रस्ते तयार करणे, रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणे, इमारती अंतर्गत शाळा बांधकामे, शासकीय इमारती व निवासस्थाने इमारती बांधकामे, तालीम इमारती, समाज मंदिर, सार्वजनिक वाचनालय, बहुउद्देशिय सभागृह, प्राथमिक आरोग्य केंद्र इमारती व निवासस्थाने इत्यादी बांधकामांचा समावेश आहे.

बांधकाम विभागांतर्गत एकूण 6 उपविभाग अस्तित्वात असुन, या यंत्रणेमार्फत विविध विकास कामे करुन घेतली जातात.  बांधकाम विभागांतर्गत एकूण 6531.24 कि.मी. रस्ते लांबी मधील अस्तित्वात नसलेल्या रस्त्याची लांबी वजा करता, एकूण 5947.410 इतक्या रस्त्यांच्या लांबीचे रस्ते अस्तित्वात असून, त्यापैकी डांबरी 3211.405 कि.मी., खडीचे 880.384 कि.मी., मुरुमी 1213.966 कि.मी. व अपृष्टांकीत 641.655 कि.मी. रस्ते आहेत.

 

बांधकाम विभाग काम वाटप यादी 2021

बांधकाम विभागाकडील -रचना

निर्लेखन

 

निर्लेखन प्रमाणपत्र

इमारतीचा तपशिल

निर्लेखनासाठी प्रस्तावित इमारतीचे नावः

अ. क्र.इमारतींचे वर्णनशेरा
1इमारत बांधलेले वर्ष
2इमारत कोणत्या योजनेतून बांधले
3सदर इमारत ज्या जागेवर आहे त्या जागेच्या मालकिचा तपशील
4इमारतीचे बांधकाम  दर्जाआर.सी.सी/ लोड बेअरीग इ.
5जोते  क्षेत्रफ़ळ
6वीट बांधकाम/दगडी बांधकाम /रुफकाम/फ़रशीकाम इत्यादीबाबत सविस्तर माहिती
7इमारतीवरील खर्च
8इमारतीच्या बांधकामाच्या सद्यस्थितीबाबतचे सविस्तर वर्णन
9मोडकळीस आलेल्या इमारत बांधकामाचे घसारा मूल्य व मूल्यांकण
10सदर इमारत पाडण्याची आवश्यकता ?
11स्ट्रक्चरल ऑडीट(स्ट्रक्चरल ऑडीट) अभिप्राय

 

इमारत निर्लेखन करणेस योग्य आहे अगर  नाही याबाबत  स्वयंस्पष्ट अभिप्रायअधिका-याचे नाव   पदनाम  भॆटीचा दिनांकसही/ शिक्का
 उपअभियंता(बांध)  
    

विषयांकित इमारतीची संयुक्त पाहणी केली असून सदर  इमारत भविष्यात वापरास धोकादायक असल्याने त्याचे निर्लेखन करणे गरजेचे आहे.

 

  संबंधीत खातेप्रमुखांची स्वाक्षरी/शिक्का                                           कार्यकारी अभियंता (बंाधकाम)        

                                                                                                   जिल्हा परिषद, कोल्हापूर   

 

             अधीक्षक अभियंता,                                   मुख्य कार्यकारी अधिकारी

     सार्वजनिक बांधकाम मंडळ, कोल्हापूर                                             जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

 

जिल्हा परिषद मालकीच्या इमारत निर्लेखन प्रस्तावा सोबत जोडावयाची कागदपत्र

सविस्तर टिपणी ( खातेप्रमुख /ग.वि.अ. यांचे स्वयंस्पष्ठ अभिप्रायासह)1 प्रत
निर्लेखन प्रमाणपत्र – विहित नमुन्यात3 प्रती
इमारत माहिती विहित नमुन्यातील तक्ता3 प्रती
संयुक्त तपासणी (Structural Audit) अहवाल3 प्रती
घसारा मूल्य व  मुल्यांकन अहवाल1 प्रत
इमारतीची सद्यस्थितीची छायाचित्रे1 प्रत
इमारतीचा लेआउट नकाशा/प्लॅन1 प्रत
निर्लेखन अंदाजपत्रक

(Building`s  Dismantling Estimate)

1 प्रत                                                


निर्लेखन

 

 

 

आपत्कालीन विषयी

जिल्हा परिषद मालकीची विश्रामगृहे

कोल्हापूर जिल्हा परिषद मालकीची विश्रामगृहे

कोल्हापूर जिल्हा परिषद मालकीची खालील प्रमाणे एकूण 4 ठिकाणी विश्रामगृहे कार्यरत आहेत

.नं.तालुकाविश्रामगृहसुट संख्या
1गगनबावडाकृष्णकुंज बंगला, गगनबावडा2
2पन्हाळागोपाळ तीर्थ पन्हाळा4
3गडहिंग्लजसामानगड2
4गडहिंग्लजगडहिंग्लज2

 

जिल्हा परिषद मालकीचे विश्रामगृहाचे भाडे आकारणी

.नं.सुट आरक्षण प्रकारदिवसदर (.रु.)
1मा. खासदार/आमदार150
2जिल्हा परिषदेकडील सर्व पदाधिकारी, सदस्य व अधिकारी175
3इतर सर्व शासकीय कर्मचारी (शासकीय कामावर असतांना)175
4इतर सर्व शासकीय कर्मचारी (शासकीय कामावर नसतांना)1150
5माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य1300
6खाजगी/वैयक्तीक1500

 

ब वर्ग यात्रास्थळ / तीर्थक्षेत्र विकास योजना

वर्ग तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम

  • ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्राच्या महात्म्यामुळे दररोज अंदाजे 1500 ते 2000 भाविकांची व त्यापेक्षा कमी भाविकांची आणि यात्रा/उत्सवाच्या वेळी दरवर्षी 4 लाखापेक्षा जास्त भाविकांची उपस्थिती असते. या उपस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी प्रमाणीत करुन दिल्यास ब वर्ग दर्जा शासनाकडून राज्य निकष समिती व्दारे मान्यता दिली जाते.
  • यामध्ये तिर्थक्षेत्राकडे जाणारे रस्ते, स्वच्छतागृह, पिण्याची पाण्याची टाकी, यात्री निवास, वाहन तळ, संरक्षक भिंत, पोहोच रस्त्यावर पथदिवे, छोटीसी बाग इ. स्वरुपाच्या मुलभूत योयीचा समावेश आहे. यात्रा स्थळाच्या ठिकाणी एकाच वेळी 1 लाख पेक्षा जास्त यात्रेकरु भेट देत असतील त्याठिकाणी सुरक्षात्मक उपाय योजना करणे म्हणजे संरक्षक कठडे बांधणे इ. कामांना प्राधान्य दिले जाते.
  • ब वर्ग तिर्थक्षेत्रासाठी दि. 16/1/2015 च्या शासन निर्णयानुसार दि. 16/1/2012 पुर्वी मंजूर झालेल्या तिर्थक्षेत्रांना र.रु. 100 लक्ष व दि. 16/01/2012 नंतर मंजूर झालेल्या ब वर्ग तिर्थक्षेत्रांना र.रु. 200 लक्ष अनुदानाची मर्यादा आहे.
  • कोल्हापूर जिल्हयामध्ये एकूण 36 ब वर्ग तिर्थक्षेत्रे खालील प्रमाणे मंजूर आहेत.

 

जिल्हा परिषद कोल्हापूर
ब वर्ग यात्रास्थळे
अ.क्र.तिर्थक्षेत्र / यात्रास्थळ
1श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) ता. पन्हाळा
2श्री दत्त मंदिर मौ. नृसिंहवाडी ता. शिरोळ
3श्री क्षेत्र सिध्दगिरी मौ. कणेरीमठ ता. करवीर
4श्री नृसिंह मंदिर मौजे सांगवडे ता. करवीर
5श्री शिव पार्वती मंदिर, वडणगे ता. करवीर
6श्री बिरदेव मंदिर मौ पट्टणकोडोली ता. हातकणंगले
7श्री.धुळसिद्ध बिरदेव देवालय, मुडशिगी ता. करवीर
8श्री. दत्त मंदिर, गगनगिरी, गगनबावडा ता. गगनबावडा
9श्री विठोबा देवालय ( प्रती पंढरपूर) मौ नंदवाळ ता. करवीर
10श्री मौनी महाराज मठ, भद्रकाली व दत्त मंदिर मौ पाटगाव ता. भुदरगड
11श्री बाहुबली तिर्थक्षेत्र ता. हातकणंगले
12श्री. धोडेश्वर मंदिर मौ. कुरुकली ता. कागल
13मौजे सांगाव ता. कागल येथील श्री जंगली साहेब पिर दर्गा
14कसबा सांगाव ता. कागल येथील श्री लाडले पिरसाहेब दर्गा
15श्री. अलमप्रभु सिध्देश्वर देवालय, आळते ता. हातकणंगले
16श्री. कुंथूगिरी देवस्थान, आळते ता. हातकणंगले
17नांदणी  येथील श्री अतिशय क्षेत्र वृषभाचल (निशीदिका), ता. शिरोळ
18श्री कात्यायनी कळंबा ता. करवीर
19येळमाडसिध्द करंड लिंगेश्वर अर्जुनवाड ता. शिरोळ
20श्री मंगेश्वर उचगाव  ता. करवीर
21श्री विठठल बिरदेव वसगडे  ता. करवीर
़22श्री.चकेश्वर देवालय, चक्रेश्वरवाडी  ता. राधानगरी
23श्री. विठ्ठलाईदेवी मंदीर,दुर्गमानवाड, ता.राधानगरी
24श्री.गैबीपीर (गहिनीनाथ)देवालय, चिखली, ता.कागल
25श्री. सिध्देश्वर देवालय  सिध्दनेर्ली ता.कागल
26नागनाथ मंदीर नरंदे ता. हातकणंगले
27श्री महादेव मंदीर व विशालतीर्थ शिंंगणापूर ता.करवीर
28श्री केदाऱलिंग (ज्योतिर्लिंग) मंदिर मौ बोरवडे ता.कागल
29श्री अंबाबाई मंदीर मौ यमगे ता.कागल
30बेलजाई मंदीर मौ उंदरवाडी ता.कागल
31जोतिर्लिंग देवालय मौ वाघापूर ता.भुदरगड
32केदारलिंग मंदिर(खंबंलिंग) मौ.पिंपळगाव बु//ता.कागल जि.कोल्हापूर
33श्री बाळूमामा देवालय आदमापूर ता.भुदरगड,
34श्री बिरदेव मंदीर राशिवडे ता.राधानगरी
35श्री महालक्ष्मी विठ्ठलाई मंदीर ठिकपुर्ली ता.राधानगरी
36श्री भुतोबा देवालय आकुर्डे ता.भुदरगड

 

 

नागरिकांची सनद

नागरिकांची सनद

कोल्हापूर जिल्हा परिषद, कोल्हापूर

बांधकाम विभाग

प्रकल्प शाखा

अ.नं.नांवहुद्दाकामांचा तपशीलसेवा पुरविण्याची विहित मुदतविहित मदुतीत सेवा न पुरविलेस तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नांव हुद्दा
1श्री. एस.जे. भांदुगरेशाखा अभियंता§  ग्रामीण रस्त्यांचा विकास व मजबुतीकरण कार्यक्रम.

§  स्थानिक विकास कार्यक्रम (विधानसभा व विधान परिषद सदस्य)

§  स्थानिक विकास कार्यक्रम (लोकसभा व राज्यसभा सदस्य)

§  डोंगरी विकास कार्यक्रम

§  क वर्ग पर्यटन स्थळांचा विकास कार्यक्रम

§  प्रादेशिक पर्यटन स्थळांचा विकास कार्यक्रम

§  तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम ब वर्ग

§  पंचायत समिती प्रशासकीय इमारत बांधकामे

30 दिवसश्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

2श्री. पी.ए.रावशाखा अभियंता§  जिल्हा परिषद स्वनिधी

§  क वर्ग यात्रा स्थळ विकास कार्यक्रम

§  राज्य गुणवत्ता निरिक्षक यांची नेमणूक व अनुषंगीक कामकाज

30 दिवसश्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

 

3श्री. डी.एस.कांबळेकनिष्ठ अभियंता§  प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना

§  जिल्हा वार्षिक योजना-शाळा इमारत विशेष दुरुस्ती

§  जिल्हा वार्षिक योजना-अंगणवाडी इमारत बांधकामे

§  ग्रामपंचायत स्वनिधी

§  अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत/पायाभूत सुविधा पुरविणे

§  अनु. जाती व नवबौध्द घटकांचा विकास करणे

§  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कर्ज निधी

§  2059 इमारत विशेष दुरुस्ती-शासकीय

§  14 वा वित्त आयोग

30 दिवसश्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

4श्री. आर.एस. ठाकूरकनिष्ठ अभियंता§  प्रा.आ.केंद्र-उपकेंद्र बांधकामे व किरकोळ दुरुस्ती, अधिकारी-कर्मचारी निवासस्थान बांधकामे

§  पशुवैद्यकीय दवाखाने इमारत बांधकाम अधिकारी-कर्मचारी निवासस्थान बांधकामे

§  जनसुविधा व नागरी सुविधा

30 दिवसश्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

5श्री. व्ही.के.कोडलीवरविस्तार अधिकारी (सांख्यिकी)§  मा. आयुक्त कार्यालयाकडील मासिक प्रगती अहवाल

§  जिल्हा नियोजन समिती कडील मासिक प्रगती अहवाल

§  सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मागविणेत येणारे अहवाल संकलन व सादर करणे

§  विविध सभा-बैठका इ. साठी माहिती संकलन व सादर करणे

§  आपले सरकार पोर्टल – ऑनलाईन तक्रारी विषयक कामकाज

§  पंचायत राज समिती अंतर्गत माहिती संकलन व सादर करणे

§  Result Frame Work Document अहवाल संकलन व सादर करणे

§  जिल्हा परिषद वेब साईट करिता बांधकाम विभागाशी संबंधित माहिती अद्ययावत करणे

30 दिवसश्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

 

 

रेखा शाखा

 

1श्री. एस.के.जाधवआरेखक§  रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम (3054)

§  जमिन बिगरशेती करणेसाठी ना हरकत दाखला

§  एस टी वाहतुकीस ना हरकत दाखला

§  रस्ते खुदाई करुन ऑप्टीकल फायबर केबल/पाईप लाईन घालणे घालणेसाठी परवानगी

§  दरसुची (DSR)

30 दिवसश्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

2श्री. महेश मोहितेआरेखक§  रस्ते विकास योजना

§  वाहन गणती

§  रस्ते पृष्ठभाग अद्ययावत करणे

§  रस्ते पृष्ठभाग बारचार्ट अद्ययावत करणे

§  रोडचार्ट अ, ब व क रजिष्टर

§  इमारत घसारा

§  इमारत निर्लेखन प्रस्ताव

30 दिवसश्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

 

लेखा शाखा
1श्री. ई.एम.पाटीलवरिष्ठ सहाय्यक लेखा§  स्थानिक विकास कार्यक्रम (विधान सभा व विधान परिषद सदस्य)

§  स्थानिक विकास कार्यक्रम (लोकसभा व राज्यसभा सदस्य

§  पर्यटन विकास (3452-2212) जिल्हा वार्षिक योजना

§  प्रादेशिक पर्यटन

§  उर्वरीत वैधानिक विकास मंडळ

§  गौण खनिज

30 दिवसश्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

2श्री. ए.पी.कदमवरिष्ठ सहाय्यक लेखा§  जिल्हा वार्षिक योजना-शाळा विशेष दुरुस्ती करणे

§  एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम

§  जिल्हा परिषद स्वनिधी

30 दिवसश्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

3श्री.ए.पी.शिंदेवरिष्ठ सहाय्यक§  ग्रामीण रस्त्यांचा विकास व मजबुतीकरण कार्यक्रम

§  प्रा.आ.केंद्र बांधकामे विस्तारीकरण

§  उपकेंद्राचे बांधकाम व विस्तारीकरण

§  प्रा.आ.केंद्र/उपकेंद्र देखभाल व दुरुस्ती करणे

30 दिवसश्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

4श्री. ए.ए.कारंंडेवरिष्ठ सहाय्यक§  दरमहा सु.बे.अ./सेवा यांची सभा घेवून प्राप्त कामांचे वाटप करणे

§  सु.बे.अ. व सर्व साधारण मक्तेदार यांना  नोंदणी प्रमाणपत्र देणे

§  डोंगरी विकास कार्यक्रम

§  ब वर्ग यात्रा स्थळांचा कार्यक्रम

§  पशुसंवर्धन विभाग

30 दिवसश्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

5श्री. एस.एस.जाधववरिष्ठ सहाय्यक§  एस आर/सी आर कार्यक्रम

§  जनसुविधा व नागरी सुविधा

§  2059-शासकीय इमारती

§  13 वा वित्त आयोग राज्यस्तर

30 दिवसश्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

 

 

6श्री. ए.वाय. काळेकनिष्ठ सहाय्यक लेखा§  बांधकाम विभागाकडील कॅशियरचे कामकाज

§  13 वा वित्त आयोग अंमलबजावणी

§  पंचायत समिती इमारत बांधकामे

30 दिवसश्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

7श्री. ए.आर.कांबळेवरिष्ठ सहाय्यक लेखा§  ई निविदा कामकाज
8श्री. ए.एन.घाटगेकनिष्ठ सहाय्यक§  स्टोअर

§  ऑडीट कामकाज-महालेखाकार मुंबई, पंचायत राज समिती, स्थानिक निधी लेखा परिक्षण इ.

§  सु.बे.अ. काम वाटप, सभेच्या कामकाजास मदत व सदर दप्तराकडील पासबुक भरणे रजिष्टर अद्ययावत करणे इ.

§  र.रु. 5.00 लाखापर्य्रंत निविदा प्रक्रिया

§  अंगणवाडी इमारत बांधकामे

§  क वर्ग यात्रा स्थळ विकास कार्यक्रम

30 दिवसश्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

आस्थापना शाखा
1श्री. एम.एस.अडिसरेवरिष्ठ सहाय्यक§  सर्व वर्ग 3 व 4 च्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त विषयक लाभ देणे बाबतचे कामकाज

§  बांधकाम समिती सभा कामकाज

§  तांत्रिक संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी विषयक कामकाज

§  निलंबन व चौकशी विषयक कामाचे अनुषंगिक कामकाज

§  प्रकल्प शाखेकडून प्राप्त झालेले रो.ह.यो. विषयक चौकशी बाबतचे कामकाज

30 दिवसश्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

2श्री. ए.डी.पाटीलवरिष्ठ सहाय्यक§  बांधकाम विभागाकडील वर्ग 3 व 4 कर्मचाऱ्यांची आस्थापना विषयक कामकाज

§  सर्व अधिकारी व कर्मचारी यांची सेवापुस्तके अद्ययावत ठेवणे, वेतन बिले, प्रवास भत्ते व कर्मचाऱ्यांची इतर बिले मंजूरीसाठी ठेवणे

§  वर्ग 3 व 4 कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त विषयक लाभ देणे बाबत कामकाज

§  बांधकाम विभागाकडील वर्ग 3 व 4 कर्मचाऱ्यांची भ.नि.नि. मधून ना परतावा तसलमात मंजूर करणे

§  स्थानिक निधी लेखा परिक्षण अनुपालन तयार करणे

30 दिवसश्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

3श्री. एस.बी.संकपाळवरिष्ठ सहाय्यक§  जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग-3 कर्मचाऱ्यांची आस्थापना

§  जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग-3 कर्मचाऱ्यांच्या नेमणूका, बढती व बदली विषयक कामकाज

§  जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग-3 कर्मचाऱ्यांचे आस्थापना विषयक कामकाज

§  बिंदूनामावली नोंदवहया अद्ययावत ठेवणे, निलंबन, सेवेत पुन:स्थापित करणे, स्वेच्छा सेवा निवृत्ती मंजूर करणे

30 दिवसश्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

 

4श्री. पी.ए.शिंदेवरिष्ठ सहाय्यक§  सर्व न्यायालयीन प्रकरणांचे कामकाज
5श्री. व्ही.बी. पाटीलवरिष्ठ सहाय्यक§  जिल्हा परिषद कडील विश्रामगृह आरक्षण

§  शाहू/अभियंता पुरस्कार

§  कार्यालयीन दप्तर तपासणी

§  वार्षिक प्रशासन अहवाल

§  गोपनिय अहवाल जतन करुन ठेवणे

§  अभिलेख वर्गीकरण विषयक कामकाज

§  लिपीक संवर्गाकडील कार्यविवरण गोषवारा संकलीत नोंदवही

30 दिवसश्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

6श्री. एस.एस.फडतारेकनिष्ठ सहाय्यक§  कालेलकर आस्थापना

§  आय एस ओ 9001-2008 कामकाज

§  आस्थापना विषयक बाबींचा मासिक प्रगती अहवाल

§  सामान्य प्रशासन ऑडिट/लोकल फंड ऑडिट

§  मा. आयुक्त, मा. मुख्य अभियंता, मा.मु.का.अ. मा.अधिक्षक अभियंता, तपासणी

§  जेष्ठता यादी

§  तांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे वयास 54 वर्ष पूर्ण झालेनंतर सेवेत मुदतवाढ देणे

§  कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परिक्षा, स्था.अ.सहा अर्हता परिक्षा प्रशिक्षण कामकाज

§  नागरिकांचे कडून येणाऱ्या किरकोळ तक्रारी

§  माहितीचा अधिकार

§  तांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यंाना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणे

§  पासपोर्ट काढणेस परवानगी देणे, उच्च शैक्षणिक अर्हता धारण करणे व परिक्षेस बसणेस परवानगी देणे

§  स्थायित्वाचा लाभ देणे

§  कनिष्ठ अभियंता यांना शाखा अभियंता यांचा दर्जा देणे

§  तांत्रिक वर्ग कर्मचाऱ्यांना मालमत्ता संपादन करणेस परवानगी देणे

30 दिवसश्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

7श्री.एस.एम.कामतकनिष्ठ सहाय्यक§  वर्ग 1 व 2 चे अधिकारी यंाची आस्थापना विषयक कामकाज व वेतन बिले, प्रवास भत्ते बिले व इतर कर्मचाऱ्यांची बिले

§  कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त विषयक लाभ देणे विषयक कामकाज

§  तांत्रिक कर्मचाऱ्यांची मेडिकल बिले मंजूर करणे

§  जनसुविधा व नागरी सुविधा कार्यक्रम

§  अल्पसंख्यांक योजना

§  मोठया गावांना नागरी सुविधा पुरविणे

§  ग्रामीण दलित वस्ती सुधार योजना

§  एस आर/सी आर मासिक प्रगती अहवाल

30 दिवसश्री. टी.ए.बुरुड

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर

8श्रीम. एस.एस.वठारकरकनिष्ठ सहाय्यक§  आवक जावक टपाल

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

ग्रामीण रस्त्यांचा विकास व मजबुतीकरण कार्यक्रम

नावा पुरविणे

नावा पुरविणे

जिल्हा वार्षिक योजनेमधून ज्या गावामध्ये नदीवरुन प्रवासी वाहतुक करावी लागते, अशा गावांना नवीन नावांच्या मागणीप्रमाणे पुरवठा केला जातो.  कोल्हापूर जिल्हयामध्ये 45 ग्राम पंचायतींच्या ठिकाणी 45 नावा वापरात आहेत.

कोल्हापूर जिल्हा परिषदे कडील नावा वापरणाऱ्या गावांची यादी

.नं.तालुकागावाचे नांवमनुष्य चलीत कार्यरत नावांची संख्या
1करवीरका बीड1
2करवीरगाडेगोंडवाडी1
3करवीरहसूर1
4गडहिंग्लजडोणेवाडी1
5गडहिंग्लजकौलगे1
6गडहिंग्लजहिटणी1
7चंदगडकालकुंद्री1
8चंदगडधुमडेवाडी1
9शिरोळनृसिंहवाडी1
10शिरोळकवठेसार1
11शिरोळकुटवाड1
12शिरोळआकिवाट1
13शिरोळघालवाड1
14शिरोळहसूर1
15शिरोळकवठेगुलंद1
16शिरोळगणेशवाडी1
17शिरोळजुने दानवाड1
18शिरोळराजापूर1
19शिरोळराजापूरवाडी1
20शिरोळधरणगुत्ती1
21शिरोळकनवाड1
22शिरोळखिद्रापूर1
23शिरोळशिरढोण1
24शिरोळआलास1
25शिरोळबस्तवाड1
26पन्हाळाका ठाणे1
.नं.तालुकागावाचे नांवमनुष्य चलीत कार्यरत नावांची संख्या
27पन्हाळानणुंद्रे1
28पन्हाळाबोरगांव पैकी देसाईवाडी1
29पन्हाळादेवठाणे1
30पन्हाळाकोलोली1
31पन्हाळापरखंदळे-गोठे1
32गगनबावडामणदूर1
33गगनबावडाधुंदवडे1
34गगनबावडावेतवडे1
35कागलचिखली1
36कागलबेलवळे बु.1
37हातकणंगलेघुणकी1
38हातकणंगलेनिलेवाडी1
39हातकणंगलेचंदूर1
40हातकणंगलेखोची1
41हातकणंगलेचावरे1
42राधानगरीयेळवडे1
43राधानगरीआवळी बु.1
44शाहूवाडीकापशी1
45शाहूवाडीथेरगांव1
 एकूण45

 

 

 

खासदार व आमदार स्थानिक विकास कार्यक्रम

खनिज विकास कार्यक्रम

काम वाटप

इतर विभागाशी संबंधित योजना

जिल्हा परिषद स्वनिधी

मासिक प्रगती अहवाल

सेवा ज्येष्ठता यादी

शाखा अभियंता 1/1/2020 अंतिम  जेष्ठता यादी

आरेखक 1/1/2020 अंतिम  जेष्ठता यादी

ई टेंडर

ग्रामीण  भागातील विविध  व्यावसायिकाना पारंपारिक व्यावसायभिमुख साहित्य/साधने  पुरवणे. (नाभिक  समाज ) या योजने अंतर्गत मोजर मशीन  पुरवणे करिता सविस्तर निविदा

जिल्ह्यात सौर उर्जेवर आधारीत दुहेरी लघु नाळ पाणी पुरवठा योजनेसाठी दर निश्चित करणेकरीता ई  निविदा

जिल्ह्यात सौर उर्जेवर आधारीत दुहेरी लघु नाळ पाणी पुरवठा योजनेसाठी दर निश्चित करणेकरीता ई  निविदा

ई टेंडर

जाहिर संक्षिप्त ई-लिलाव सूचना क्र.    03 सन 2017-18(एक वर्षासाठी)

जिल्हा परिषद कोल्हापूर येथील मुख्य प्रशासकीय इमारत मधील उपहारगृह  भाडेने  चालविणेत देणे बाबत. (एक वर्षासाठी)

कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील मुख्य प्रशासकीय इमारत मधील उपहारगृह भाडेने चालविणेसाठी देणे बाबत कार्यकारी अभियंता (बांधकाम ) जि.प. कोल्हापूर हे पात्र निविदाधारकांकडून लिलाव पध्दतीने दर मागवित आहेत.

कामांची जाहिर ई-लिलाव सूचना क्र.०३/2017-18 “http://.eauction.gov.in” या संकेत स्थळावर दि.  31 /05  /2017 दुपारी 1.00 वाजलेपासून प्रसिध्द करणेत येत आहे.

Sr. NoName of worke-auction Form costE.M.D.
1e-auction is  Invited  to run the Canteen in the premises of Main Administrative Building, Z.P. Kolhapur on Rental Basis.

 

10005000.00

सदर कामांची विस्तृत जाहिर निविदा सूचना “http://.eauction.gov.in” या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

 

 

कार्यकारी अभियंता ( बांधकाम )               मुख्य लेखा व वित्त अधिकारी              अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद कोल्हापूर                          जिल्हा परिषद कोल्हापूर                        जिल्हा परिषद कोल्हापूर

साफसफाई निविदा

सेक्यूरिटी गार्ड निविदा

३०५४ मार्ग परिरक्षण पूल व रस्ते दुरुस्ती