राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत कार्यक्रम

सदर योजनेचा उददेश खालील प्रमाणे

    • स्वयंपाकासाठी बायोगॅस पुरविणे
    • एल.पी.जी.व इतर पांरपारीक उर्जा साधनांचा वापर कमी करणे
    • एकात्मीक उर्जा धोरणात नमुद केल्यानुसार स्वंयपाकासाठी आवश्यक उर्जा मिळविणे
    • रासायनीक खताचा वापर कमी करुन सेद्गीय खताचा वापर करण्यास लाभार्थिना प्रवृत करणे
    • ग्रामीण भागातील स्त्रीयांचे जीवनमान सुधारणे व त्यांना होणारा त्रास कमी करणे.

  • बायोगॅस सयंत्रास शौचालय जोडून ग्रामीण भागातील स्वच्छता राखण्यास मदत करणे
  • कार्बनडायऑक्साइड आणि मिथेन यासारख्या वायूंचे वातावरणातील उत्सर्जनाचे प्रमाण घटवून वातावरण बदलांचे नियमन करणे
  • निसर्गातील वृक्ष तोडीस आळा घालून निसर्गाचा समतोल राखणे
  • बायोगॅस पासून विज निर्मीती करून कौटूबिक गरजा भगविणे.

इ. बाबी बायोगॅस उभारणीतून साधता येतात.

योजनेचे फायदे.:-

  • बायोगॅस सयंत्रामध्ये कुजवण्याची प्रकीया बंद जागेत होत असते तो वातावरणात पसरत नाही तर त्यापासुन गॅस निर्माण होतो व त्या वायुचे स्वयंपाकासाठी ज्वलंन होते व त्यातुन विषारी वायुचा नायनाट होतो त्यामुळे व प्रदुषण होत नाही.
  • बायोगॅस सयंत्रामधुन बाहेर पडणारी रबडी (स्लरी) म्हणजे शेतीसाठी लागणारे उकृष्ट दर्जाचे सेंद्गीय खत होय. त्यामुळे जमिनीची पोत सुधारते. व पिकांच्या उत्पादनातही वाढ होते.
  • घरगुती चुलीमुळे होणा-या धुरातील कार्बन डाय ऑक्साइड या विषारी वायुचे प्रदूषण होते तसेच महीलांच्या डोळयांसाठी सुध्दा अपायकारक आहे.हे आपल्याला बायोगॅसमुळे टाळता येते. स्वंयपाक कमी वेळेत करता येतो.
  • रिकाम्या जागेत केलेल्या मानवी व पशु विष्ठेमुळे हवेतील प्रदुषणामुळे व डासांमुळे कॉलरा , गॅस्ट्रो, मलेरिया, डेंगु इ. महाभयंकर रोगांचा फैलाव होतो. तो आपण सयंत्रास शौचालय जोडल्यामुळे रोखु शकतो. व ग्रामीण भागातील जनता आरोग्यदायी होवुन गाव प्रदुषण मुक्त होते. म्हणजेच निर्मल गाव स्वच्छ व सुंदर बनते.
  • गोबरगॅससाठी शेंणाची गरज असल्यामुळे जनावरे पाळणे हे आवश्यक आहे. परंतु जनावरांमुळे आपल्याला शेंतीची मशागत व त्यांच्यापासुन मिळणारे दुधदुभते यामुळेही आर्थिक फायदा होतो.
  • घरगुती चुलीसाठी लाकडांचे जळन आवश्यक असते सर्वसाधारण पणे एका कुटूबांसाठी वर्षाकाठी एका वृक्षाचे लाकुड जळणासाठी लागते त्यामुळे मोठया प्रमाणात वृक्ष तोड होते परंतु बायोगॅस मुळे जंगल तोडीस आपोआपच आळा बसतो.
  • बायोगॅस योजनेचा महत्वाचा फायदा म्हणजे बायोगॅस सयंत्रास शौचालय जोडल्यामुळे ग्रामीण भागागतील स्वच्छतेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मदत होते.

योजनेचा पात्र लाभार्थि

ग्रामीण भागातील ज्या लाभार्थिकडे स्वःताची जनावारे व बायोगॅस बांधकामासाठी जागा आहे तो सदर योजनेचा पात्र लाभार्थि आहे.
बायोगॅस बांधकाम केलेस मिळणारे अनुदान :-
ग्रामीण भागात बायोगॅस बांधकाम केलेस केंद्ग शासनाचे नवीन आणि नवीकरणीय मंत्रालया मार्फत दिनांक ०७/०५/२०१४ पासून खालील प्रमाणे अनुदान दिले जाते.

 

राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना  वर्ष 2017-18

  • सन 1982 ते मार्च-2017 अखेर  बांधकाम केलेल्या बायोगॅस सयंत्राची संख्या :-       117704
  • सन 1982 ते मार्च-2017 अखेर  बायोगॅसला शौचालय जोडलेल्या सयंत्राची संख्या :-   96748
  • सन 1982 ते  मार्च 2017 अखेर  बांधलेल्या मागास वर्गीय बायोगॅस लाभार्थी संख्या :-  4530
  • सन 1982 ते मार्च 2017 अखेर बायोगॅससाठी वाटप केलेल्या अनुदानाची रककम :-  79 कोटी 
  • सन 2017-18 चे बायोगॅस बांधकामाचे भौतिक उद्दिष्ट :- 1727 ( जनरल-1702+ मागास-25)
  • माहे  मार्च -2018 अखेर साध्य :- 1745
  • मागास- उदिष्ट-25 साध्य- 32
  • शौैचालय जोडलेले बायोगॅस सयंत्रे :-1655
  • बांधकाम चालू सयंत्रे :- 11
  • प्राप्त अनुदान रक्कम रु. :-21114543-/-
  • खर्च अनुदान रक्कम रु. :- 21078446/-

सदर योजनेतून मागील 9 वर्षात बायोगॅस सयंत्राचे दिलेले उद्दिष्ट व साध्य खालील प्रमाणे आहे.

वर्षेराज्य उदिष्टजिल्हा उदिष्टजिल्हा साध्यराज्याशी % वारीशेरा
2007-08135005330703752राज्यात प्रथम
2008-09150008500850056राज्यात प्रथम
2009-1080002460246030राज्यात प्रथम
2010-11200005500550328राज्यात प्रथम
2011-12200005000501925राज्यात प्रथम
2012-13160004100412325राज्यात प्रथम
2013-141260034003400 27  राज्यात प्रथम
2014-15142003780378027राज्यात प्रथम
2015-16146603998402128राज्यात प्रथम
2016-17139333735335124राज्यात प्रथम 
2017-1892001727174519राज्यात प्रथम 


अनुदान-

1 घ.मी- जनरल- रु.-7500/- मागास-रु.- 10000/- 2 ते 6 घ.मी- जनरल-रु.-12000/- मागास-रु.-13000/- ,8ते 10 घ.मी- जनरल-रु.-16000/- मागास-रु.-18000/-व शौचालय जोडलेस अतिरिक्त रु. 1600/-

सन १९८२-८३ ते 2017-18 अखेर बायोगॅस योजना माहीती. ( जि.प.कोल्हापूर )बायोगॅस बांधकामासाठी लाभार्थिची अर्थिक कुवत नसेल तर त्यासाठी राष्ट्रीयकृत व सहकारी बँका कडूनकर्ज पुरवठा केला जातो व मिळणारी अनुदानाची रककम लाभार्थिचे कर्ज खाती जमा केली जाते. या शिवाय बायोगॅसचा स्वयपाकाव्यतीरीक्त इतर कारणासाठी वापर केलेस उदा.इतर उर्जा साधनांचा वापर कमी करुन डिझेल बचत करणे,जनरेटर,रेफ्रिजटेर यांच्या वापरासाठी बायोगॅसचा वापर केलेस प्रति सयंत्रास ९००० रु. अनुदान देणेत येते .

राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम सन 2010-11 ते  2016-17 अखेर वर्षवार तालुकावार  बायोगॅस सयंत्राची उद्दीष्ट व साध्य माहीती.
अ. क्र.गटाचे नावकरवीरहातकणंगलेशिरेाळशाहुवाडीपन्हाळाग.बावडाराधानगरीभुदरगडकागलगडह्रिग्लजआजराचंदगडएकूण
वर्षउद्दीष्टसाध्यउद्दीष्टसाध्यउद्दीष्टसाध्यउद्दीष्टसाध्यउद्दीष्टसाध्यउद्दीष्टसाध्यउद्दीष्टसाध्यउद्दीष्टसाध्यउद्दीष्टसाध्यउद्दीष्टसाध्यउद्दीष्टसाध्यउद्दीष्टसाध्यउद्दीष्टसाध्य
12345678910111213141516171819202122232425262728
12010-11815815190190707033533546046019519564564543043366566559059054054056556555005503
22011-12700750180191708045031250063810010865070050043545050045045050040545045050005019
32012-135505541101109494200200535540646463164537537555155134034027527537537541004123
42013-145255251001005043200200400400606742542535035041541530030020020037537534003400
52014-1555255285853535250250500510585855055034033043043030030023023045045037803780
62015-165755755050191930030056056017517556958127527557557525025025025040041139984021
72016-17500540707225213003065005557510850045830019255034027017527020937537537353351
82017-182753034042161612012020020951652002391501102502151001031259720022617271745
Total1513218571496654093162352254316579994911675175418951110714233878611547950111075907311179794297057930896398467117704
टीप-  Total  या ठिकाणी नमूद आकडे हे  सन 1982-93 पासून शासनाकडील प्राप्त उदिदष्टापैकी  गटवार उदिदष्ट वाटप आणि साध्याचे आहेत.

सदर योजना राबवित असताना सन १९८२ ते ८३ ते सन 2017-18 अखेर देशात व राज्यात अनेक बक्षीस योजना राबविली जात असे व त्यात आपल्या जिल्हयास तसेच जिल्हा परिषदेस अनेक बक्षीसे मिळाली आहेत.

भुदरगड

शाहुवाडी

आजारा

हातकणंगले 1

हातकणंगले 2

हातकणंगले 3

कागल 1

कागल 2

कागल 3

कागल 4

कागल 5

कागल 6

कागल 7

कागल 8

कागल 9

राधानगरी 1 

राधानगरी 2

राधानगरी 3

राधानगरी 4

राधानगरी 5

राधानगरी 6

राधानगरी 7

राधानगरी 8

पन्हाळा 1

पन्हाळा 2

पन्हाळा 3

पन्हाळा 4 

पन्हाळा 5 

पन्हाळा 6

शाहूवाडी 1

शाहूवाडी 2

शाहूवाडी 3

शाहूवाडी 4

शाहूवाडी 5

शाहूवाडी 6

शिरोळ

गडहिंग्लज