पशुसंवर्धन विभागाची रचना

विभागाची उद्दिष्टे व ध्येय :- तांत्रिक कामाचे उद्दिष्ट १००% पूर्ण केले जाते. शेतकर्यांकच्या आजारी जनावरांवर वेळेत औषधोपचार करुन मौल्यवान जनावरांचा जीव वाचविणे, तसेच निरनिराळया रोगांवर प्रतिबंधक लसीकरण करणे, माजावर आलेल्या गायींवर कृत्रिम रेतन करुन संकरीत वासरांची पैदास करणे. विविध पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे.

पशुसंवर्धन विभागाकडील महत्वाच्या व्यक्ती व त्यांचे कार्यक्षेत्र 

अ. क्र.व्यक्तीचे पदनामनांवकार्यक्षेत्र
१.मा.प्रधान सचिव,
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय मुंबई ३२
मा. श्री.बिजय कुमारमहाराष्ट्र राज्य
२.मा. आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य पुणे-१मा. श्री. कांतीलाल उमापमहाराष्ट्र राज्य
३.मा. प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त,      पुणे विभाग, पुणे-७मा.डॉ.सुनिल राऊतमारेपुणे विभाग.
मा. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, कोल्हापूरमा. डॉ. एस एस बेडक्याळेकोल्हापूर जिल्हा
५.मा. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी  जिल्हा परिषदमा.डॉ एस.एच.शिंदे .कोल्हापूर जिल्हा.

पशुसंवर्धन विभागाची कार्यपध्दती

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प. कोल्हापूर
पंचायत समिती तालुका प्रमुखतालुक्यातील पशुवैदयकिय दवाखाने श्रेणी-१तालुक्यातील पशुवैदयकिय दवाखाने श्रेणी-२
पशुधन विकास अधिकारी (विस्तार)पशुधन विकास अधिकारी (प्रमुख)सहा. पशुधन विकास अधिकारी (प्रमुख) किंवा
पशुधन पर्यवेक्षक (प्रमुख)
पशुधन पर्यवेक्षक (मदतनीस)व्रणोपचारक (मदतनीस)परिचर (मदतनीस)
परिचर (मदतनीस)

पशुसंवर्धन रचना