अनधिकृत चालू असलेल्या प्राथमिक शाळाबाबत

प्रति,

मा.जिल्हा माहिती अधिकारी,

कोल्हापूर.

 

         विषय   विनामूल्य प्रेस नोट प्रसिध्द होणेबाबत.

 

उपरोक्त   विषयांन्वये कळविण्यात येते की सन 2017-18 मध्ये कोल्हापूर जिल्हयातील शासनाच्या कोणत्याही मान्यतेशिवाय चालू असलेल्या अनधिकृत शाळेमध्ये प्रवेश न घेणेबाबत प्रेस नोट व अनधिकृत शाळांची यादी सोबत सादर केली  आहे. तरी आपले स्तरावरुन सर्व लोकप्रिय दैनिकामधून विनामूल्य प्रसिध्द करणेबाबत आदेश व्हावेत  ही विनंती आहे.

सोबत :- शाळांची यादी.                                                  

 

 शिक्षणाधिकारी (प्राथमिक),

                                                                                      जिल्हा परिषद कोल्हापूर.

 

प्रेस नोट

कोल्हापूर जिल्हयामध्ये खालीलप्रमाणे शासनाच्या कोणत्याही  परवानगी शिवाय  अनधिकृत चालू असलेल्या  प्राथमिक शाळा आहेत. पालकांनी खालील शाळामध्ये आपल्या पाल्यास प्रवेश घेऊ नये. तसेच खालील शाळांच्या संस्थापकांनी शाळा तात्काळ बंद करावी अन्यथा सदर शाळेवरती बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 18(5) तरतूदीनुसार कारवाई  करण्यात येईल.

अ.क्र.अनधिकृतपणे सुरु असलेल्या प्राथमिक शाळेचे नांव पत्ता (सन 2017-18)चालू असलेले वर्गमाध्यमतालुका
1स्वामी विवेकानंद विद्यालय तळंदगेइयत्ता 1 ली ते इ4 थीसेमी इंग्रजीहातकणंगले
2सिल्म इंग्लिश मेडियम स्कूल हूपरीइयत्ता 1 ली ते इ4 थीइंग्रजीहातकणंगले
3यश इंग्लिश मेडियम स्कूल पेठ वडगांवइयत्ता 1 ली ते इ4 थीइंग्रजीहातकणंगले
4चावराई हायस्कूल चावरेइ.5 वी ते इ.8 वीमराठीहातकणंगले
5ज्ञानकला इंग्लिश मेडियम स्कूल उंचगा्‌ंवइयत्ता 1 ली ते इ.6वीइंग्रजीकरवीर
6संतुलन पाषाण शाळा हलसवडेइयत्ता 1 ली ते इ.7 वीमराठीकरवीर
7काडसिध्देश्वर इंंग्लिश मेडियम स्कूल कणेरीइयत्ता 1 ली ते इ.6 वीइंग्रजीकरवीर
8विद्याभवा इंग्लिश मेडियम स्कूल उजळाईवाडीइयत्ता 1 ली ते इ.4वीइंग्रजीकरवीर
9सर्वाेदय माध्यमिक विद्यालय म्हाळुंगे खालसाइ.5 वी ते इ.8 वीमराठीचंदगड
10छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालय ढेकोळी खुर्दइ.6 वी इ.7वीमराठीचंदगड
11कलानंदीगड माध्यमिक विद्यालय कालिवडे/ आंबेवाडीइ.8 वीमराठीचंदगड
12सेंट अँथोनी इंग्लिश मेडियम स्कूल वैतागवाडीइ.6 वी ते इ.7 वीइंग्लिशचंदगड
13सोनारवाडी मुगळी हायस्कूल मुगळी सोाारवाडीइ.8 वीमराठीचंदगड
14फाशीवाडा माडवळे हायस्कूल माडवळेइ.8 वीमराठीचंदगड
15संतुलन पाषाण शाळा नांदणीइ.1 ली ते इ.5 वीमराठीशिरोळ
16कै.शामराव दाभाडे आश्रमशाळा शाहूवाडीइ.1 ली ते इ.8 वीमराठीशाहूवाडी
17माध्यमिक विद्यालय पेंडाखळेइ.8 वीमराठीशाहूवाडी
18बी एन टोणपी विद्यालय हलकर्णीइ.5 वी तेइ.7 वीमराठीगडहिंग्लज
19क्रिएटिव्ह इंग्लिश मेडियम स्कूल बडयाचीवाडीइ.1ली ते इ.8 वी प्रत्येकी 1 तुकडीइंग्रजीगडहिंग्लज
20सरदार विठोजी शिंदे इंग्लिश मेडियम स्कूल तळेवाडीइ.5 वीइंग्रजीगडहिंग्लज
21बलभीम विद्यालय कसबा बावडाइ.8 वी चा वर्गमराठीकोल्हापूर शहर
22माईसाहेब बावडेकर अकॅडमी (प्राथमिक) ताराबाई पार्क कोल्हापूरइ.8 वीइंग्रजीकोल्हापूर शहर
23दत्ताबाळ प्राथमिक विद्यामंदीर कसबा बावडाइ.8 वीमराठीकोल्हापूर शहर
24राणेज इंग्लिश मेडियम स्कूल कोल्हापूरइ.5 वी ते 7 वीइंग्रजीकोल्हापूर शहर
25प्रिन्स शिवाजी इंग्लिश मेडियम स्कूल, कोल्हापूरइ.5 वी ते 7 वीइंग्रजीकोल्हापूर शहर
26कोल्हापूर इंग्लिश मेडियम स्कूल, खरी कान्ॅर्ार कोल्हापूरइ.8 वीइंग्रजीकोल्हापूर शहर
27ज्ञानहो इंग्लिश मेडियम स्कूल नाना पाटील नगर कोल्हापूरइ.1 ली ते इ.4थीइंग्रजीकोल्हापूर शहर

Leave a Comment