जिल्हा परिषद स्वनिधी योजना

1योजनेचे नांव30 वर्षे वयावरील महिला जिल्हा परिषद सदस्या व पंचायत समिती सदरस्या आरोग्य महिला अधिकारी/कर्मचारी यांची गर्भाशय मुख कॅन्सर स्तनकॅन्सर मुख कॅन्सरची तपासणी करणे
2योजनेचा उदेश सविस्तर उदेश नमुद करावा30 वर्षे वयावरील महिला जिल्हा परिषद सदस्या व पंचायत समिती सदरस्या आरोग्य महिला अधिकारी/कर्मचारी यांची गर्भाशय मुख कॅन्सर स्तनकॅन्सर मुख कॅन्सरची तपासणी करणे
3म जि प व प स अधिनियम 1961 मधिल कलम 100 अन्वये निश्चित केलेली अनूसूचि पहीली मध्ये समावेशा बाबत विभाग प्रमूखाचे अभिपा्‌रय  सदरच्या योजनेमूळे   30 वर्षावरील   मिहिला अधिकारी कर्मचारी यांची लवकरात लवकर कॅन्सर तपासणी करुन लवकर निदान झालेने  कॅन्सर लवकरात लवकर बरा होतो
4अनूसुचि पहिली मध्ये समावेश नसल्यास काय कार्यवाही करण्यात येणारसदर योजनेचे महत्व विशद करुन समावेश नसलेस करणे बाबत कार्यवाही करणेत येईल
5शासनस्तरावर अशि योजना राबविण्यात येते का त्या बाबत सविस्तर अभिप्राय
6योजनेची मागिल वर्षामधिल फलश्रति अहवालतपासणी केलेले पदाधिकारी -45,तपासणी केलेल अधिकारी-339,तपासणी केलेल्या आशा 978 तपासणी केलेले इतर महिला 609 एकूण तपासलेल्या  महिला पैकि प्रयोगशाळा तपासण्या – पॅपस्मॅअर 85 एफएनसी 4 मॅमोग्राफी 16 बायोप्सी 0 कर्करोग निदान -21
7योजना सन 2018-19 मध्ये कार्यान्वीत का करावी1 कॅन्सरचे लवकरात लवकर निदान होऊन उपचारने बरा होण्यास मदत होते

2 राष्टिय असंसर्गजन्य रोग नियंत्रन कार्यक्रमास बळकटि येणार आहे

3स्त्रीयांचे आरोग्यश् सुधारण्यास मदत

8योजनेचे लाभार्थि पात्रता निकश30 वर्षे वयावरील महिला जिल्हा परिषद सदस्या व पंचायत समिती सदरस्या आरोग्य महिला अधिकारी/कर्मचारी यांची गर्भाशय मुख कॅन्सर स्तनकॅन्सर मुख कॅन्सरची तपासणी करणे
9योजनेची लाभार्थि निवड पध्दती प्रक्रिया स्वरुप व अतिंमीकरण  प्रा आ केंद्र व तालूका आरोग्य अधिकारी

 

 

10योजनेमध्ये लाभार्थ्याना लाभाचे स्वरुप1 कॅन्सरचे लवकरात लवकर निदान होऊन उपचाराने बरा होण्यास मदत होते

2 राष्टिय असंसर्गजन्य रोग नियंत्रन कार्यक्रमास बळकटि येणार आहे

3स्त्रीयांचे आरोग्य सुधारण्यास मदत

11योजना अम्म्ल बजावणीचे टप्प्‌ेप्राथमिक आरोग्य केंद्र  व तालूका आरोग्य अधिकारी
12योजना राबविण्याचा कालावधि सन 2017-18
13योजना सन 2018-19 मध्ये राबविण्यास योग्य असल्या बाबतचे अभिप्राय1 कॅन्सरचे लवकरात लवकर निदान होऊन उपचाराने बरा होण्यास मदत होते

2 राष्टिय असंसर्गजन्य रोग नियंत्रन कार्यक्रमास बळकटि येणार आहे

3स्त्रीयांचे आरोग्य सुधारण्यास मदत

14योजना राबविण्यास आवशक निधी रक्कम रु 300,000/- तिन लाख
15निधी बाबत समर्थनिय अभिप्रायसदरचा निधी तज्ञ मानधन, उपचार ,औषधे खरेदि कार्यक्रम आयोजन इ साठी खर्च करणेत येतो
16निधी कोणत्या महिन्यामध्ये खर्च होणारमंजूर निधी ज्या वर्षात करणेत आला त्याच वर्षि खर्च करणेत येणार

 

1योजनेचे नांवतपासणी आरोग्याची ज्येष्टांच्या सन्मानाची  आधारवड

60 वर्षावरील  नागरींकाची वैदयकिय तज्ञामार्फत तपासणी करणे

2योजनेचा उदेश सविस्तर उदेश नमूद करावाजिल्हा परिषद अतंर्गत ग्रामीन भागातील सर्व जेष्ट नागंरीकांची  स्त्री /पुरुष संभाव्यस विविध आजारंाची तज्ञ वैदयकिय पथकामार्फत वैदयकिय  तपासणी व प्रयोगशाळा तपासणी करणेत येणार आहे.
3म जि प व प स प अधिनियम 1961 मधिल कलम 100 अन्वये निश्चित केलेी अनूसुचि पहिलीमध्ये समावेशा बाबत विभाग प्रमुखाचे अभिप्राय सदरची योजना हि ग्रामीण भागातील सर्व 60 वर्षावरील स्त्री व पुरुष  यांची वैदयकिय

तज्ञांच्या मार्फत तपासणी करुन  लवकरात लवकर निदान करुन औषोधोपचार करणेत येणार आहे

4अनूसूचि पहिली मध्ये समावेश नसल्यास काय कार्यवाहि करणेत येणारसदर योजनेचे महत्व विशद करुन सदरची योजना वयोवध लोकंाच्यामध्ये किती महत्वाची आहे  हे पटवून देणार
5शासन स्तरावर अशि योजना राबविण्यात येते का त्या बाबत सविस्तर अभिप्राय
6योजनेची मागिल वर्षामधिल फलश्रति अहवालतपासणी केलेले पदाधिकारी -45,तपासणी केलेल अधिकारी-339,तपासणी केलेल्या आशा 978 तपासणी केलेले इतर महिला 609 एकूण तपासलेल्या  महिला पैकि प्रयोगशाळा तपासण्या – पॅपस्मॅअर 85 एफएनसी 4 मॅमोग्राफी 16 बायोप्सी 0 कर्करोग निदान -21
7योजना सन 2018-19 मध्ये कार्यान्वीत  का करावीज्येष्ठा आरोग्यात सुधारणा ज्येष्टांच्या वयोमर्यादेत वाड आरोग्य सेवेच्या कक्षात वाढ
8योजनेचे लाभार्थि पात्रता निकश60    वर्षावरील सर्व स्त्री व पुरुष
9 योजनेची लाभार्थि निवड पध्दती प्रकिया स्वरुप व अतिंमिकरण प्रा आ केद्र, तालूका आरोग्य अधिकारी कार्यालय 60 वर्षावरील सर्व स्त्री पूरुष
10योजनेमध्ये लाभार्थाना लाभाचे स्वरुपसर्व 60 वर्षावरील स्त्री व पुरुष  यांची वैदयकिय तज्ञांच्या मार्फत तपासणी करुन  लवकरात लवकर निदान करुन औषोधोपचार करणेत येणार आहे
11योजना अमंलबाजावनीचे टप्प्‌ेप्रा आ केद्र, तालूका आरोग्य अधिकारी कार्यालय
12योजना राबविध्याचा कालावधि ज्या त्या सालामध्ये
13योजना सन 2018-19 मध्ये राबविण्यास योग्य असल्या बाबतचे अभ्रिपायसदरची योजना हि ग्रामीण भागातील सर्व 60 वर्षावरील स्त्रि व पूरुष यांच्या आरोग्यात सुधारणा ज्येष्ठांच्या वयोमर्यादेत वाड आरोग्य सेवेच्या कक्षात वाढ
14योजना राबविण्यास आवशक निधी600,000/-    सहा लाख रु फक्त
15निधी बाबत समर्थनिय  अभ्रिपायसदरच्या निधी मधून तज्ञंाचे मानधन औषोधोपचार प्रयोगशाळा तपासणाी संदर्भ सेवा  शिबीर नियोजन इ साठी खर्च करणते येणार
16निधी कोणत्या मन्यिामध्ये खर्च होणारशिबीर घेतल्यानंतर फेब्रवारी किंवा मार्च मध्ये खर्च पडनार

 

1योजनेचे नांवअधिकारी ,कर्मचारी यांचा प्रात्साहनपी सत्कार करणे
2योजनेचा उदेश सपिवस्तर उदेश नमूद करावाआरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा उत्कृष्ट कामाबदल जाहीर सत्कार करण्याचे प्रोत्साहन मिळाल्याने भविषात उत्कृष्ट काम करण्यास प्रोत्साहन मिळेल
3 म जि प व प स अधिनियम 1961 मधिल कलम 100 अन्वये निश्चित केलेली अनूसूचि पहिली मध्ये समावेशा बाबत विभाग प्रमूखाचे अभिप्रायआरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा उत्कृष्ट कामाबदल जाहीर सत्कार करण्याचे प्रोत्साहन मिळाल्याने भविषात उत्कृष्ट काम करण्यास प्रोत्साहन मिळेल
4अनूसूचि पहीलीमध्ये समावेश नसल्यास काय कार्यवाही करण्यात येणारसदर योजनेचख्‌े महत्व पटवून देवून कर्मचारी  अधिकारी यांच्या कार्यात वाढ करणे प्रात्साहनपर बक्षिस देण इ साठी सदरची योजना राबविणे आवशक आहे असे वाटते
5शासनस्तरावर अशि योजना राबविण्यात येते का त्या बाबत सविस्तर अभिप्राय
6योजनेची मागील वर्षामधिल फज्श्रति अहवालप्रत्येक वर्षि सदरची योजना राबविणेत येते . अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करणेत येतो व प्रमाणपत्र देणेत येते
7योजना सन 2018-19 मध्ये कार्यान्वीत का करावीआरोग्य सेवे मध्ये उत्कृष्ठ काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या कक्षेत वाठ व गूणात्मक कामाचा उठाव
8योजनेचे लाभार्थि पात्रता निकष जे अधिकारी कर्मचारी ज्या त्या वर्षात उत्कष्ठ काम करतात वार्षिक अहवाल डिएचआयएस 2  व एम सि टी एस असे निकश लावनेत येतात
9योजनेचे लाभार्थि निवड पध्दती प्रकिया स्वरुप व अतिंमिकरणप्रा.आ.केंद्र, तालूका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयजि प कोल्हापूर

 

10योजनेमध्ये लाभार्थ्याना लाभाचे स्वरुप मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देणेत येतात
11योजना अमंलबाजावणीचे टप्पे प्रा आ केंद्र तालूका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय
12योजना राबविण्याचा कालावधिमंजूर कालावधी ज्या त्या वर्षात
13योजना सन 2018-19 मध्ये राबविण्यास योग्य असल्याबाबतचे अभ्रिपायअधिकारी कर्मचारी यांचा कामाबददल मान्यवरांचे हस्ते जाहीर सत्कार कम्ेलेने काम करणेस प्रोत्साहन मिळेल व गुणात्मक काम होईल तसेच संघ भावनेची कार्य संस्कृती जोपासली जाणार आहे.
14योजना राबविण्यास आवशक निधीरक्क्म रु 25,000/-
15निधी बाबत समर्थनिय अभ्रिपायस्मति चिन्ह, प्रमाणपत्र, अल्पोपहार,हॉल भाडे इ साठी खर्च
16निधी कोणत्या महिन्यसामध्ये खर्च होणारफेब्रवारी किंवा मार्च मध्ये कार्यक्रम झालेनंतर

 

 

Leave a Comment