शुध्दीपत्रक

शुध्दीपत्रक

दि.05/05/2017 रोजीच्या प्रसिध्दी पत्रकानुसार कोल्हापूर जिल्हयातील एकूण 27 प्राथमिक शाळा अनधिकृत घोषित करणेत आलेल्या आहेत. तथापि त्यापैकी खालील नमूद शाळा / वर्गांना शासनाची मान्यता मिळाल्याने ते अधिकृत आहेत. तरी त्याप्रमाणे  आपल्या लोकप्रिय दैनिकामधून सदरचे सुधारित वृत्त प्रसिध्द करावी.

शुध्दीपत्रक

अ.क्र.नव्याने मान्यता मिळालेल्या प्राथमिक शाळेचे नांव पत्ता (सन 2017-18)चालू असलेले वर्गमाध्यमतालुकामान्यता मिळालेचा दिनांक
1राणेज इंग्लिश मेडियम स्कूल कोल्हापूरइ.5 वी

 

इंग्रजीकोल्हापूर शहरजा.क्र.प्राथ-2/ कोवि/ आरटीई5वी8वी/पर/16-17/11717-21 दि.18/05/2017

 

2राणेज इंग्लिश मेडियम स्कूल कोल्हापूरइ.6 वी इ.8 वीइंग्रजीकोल्हापूर शहरजा.क्र.प्राथ-2/ कोवि/ आरटीई5वी8वी/पर/16-17/11722-28 दि.18/05/2017

 

 

 

शिक्षणधिकारी (प्राथमिक),

                                                          जिल्हा परिषद कोल्हापूर.

 

Leave a Comment