बंद

    दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी

    • तारीख : 25/08/2024 -

    दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियानाचा कार्यक्रम दि. 25.08.2024 रोजी मा. श्री. ओमप्रकाश बच्चू कडू (मंत्री दर्जा) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सदर अभियानाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचे विविध कार्यालयाकडून एकूण 877 अर्ज प्राप्त झाले व त्यातून एकूण 702 अर्ज निकाली काढण्यात आले. व त्यातून दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला उदा. रेशन कार्ड, यूडीआयडी कार्ड, बस सवलत इत्यादी.

    लाभार्थी:

    वरील प्रमाणे

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा