प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण
विभाग – ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार
वैशिष्ट्ये –
ग्रामीण भागातील कच्चे घर / बेघर कुटुंबांना पक्के घर देणे
घरकूलाचे किमान २६९ चौ.फू. चटई क्षेत्रात स्वयंपाक घर व शौचालयासह बांधकाम.
लाभार्थी निवड – ग्रामसभेमार्फत तयार केलेल्या कायमस्वरुपी प्रतिक्षा यादी (PWL) मधून.
अर्थसहाय्य –
सर्वसाधारण क्षेत्रात रु. १.२० लक्ष व नक्षलग्रस्त / डोंगराळ क्षेत्रात रु. १.३० लक्ष प्रति लाभार्थी
मनरेना: ९०/९५ दिवस अकुशल मनुष्यदिवसांची मजूरी
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत शौचालयासाठी रु. १२,०००/-अनुदान
लाभार्थी:
वर दिल्याप्रमाणे
फायदे:
वर दिल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा