अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण)
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण)
विभाग – उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र शासन
उद्देश – राज्यातील ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रीय) बांधकाम कामगारांसाठी घरकुल योजना
वैशिष्ट्ये – घरकुलाचे किमान २६९ चौ.फू. चटई क्षेत्रात स्वयंपाक घर व शौचालयासह बांधकाम अपेक्षित.
लाभार्थी निवड – जिल्हास्तरीय समितीकडून निवड
१००% राज्य पुरस्कृत योजना.
प्रति घरकुल रू. १.५० लक्ष अर्थसहाय्य
लाभार्थी:
वर दिल्याप्रमाणे
फायदे:
वर दिल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा