पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना
विभाग – ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन
उद्देश – केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत घरकुलास पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी भूमीहीन लाभार्थ्यांस जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे.
वैशिष्ट्ये – घरकुलासाठी किमान ५०० चौ. फू. जागा उपलब्ध करून देण्यात येते.
लाभार्थी निवड – तालुकास्तरीय समितीच्या मान्यतेने
अर्थसहाय्य –
१००% राज्य पुरस्कृत योजना.
प्रति लाभार्थी ५०० चौ.फू. पर्यंत जागा खरेदीसाठी रुपये 1००,०००/- अर्थसहाय्य
जिल्हाधिकारी व शासनाकडून उपलब्ध झालेल्या शासकीय | संपादित जागा आणि ग्राम पंचायत अंतर्गत गावठाण हद्दीत येणारी जागा विनामूल्य उपलब्ध करण्यात येते.
लाभार्थी:
वर दिल्याप्रमाणे
फायदे:
वर दिल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा