मोदी आवास योजना
मोदी आवास योजना
विभाग – इतर मागास बहुजन कल्याण विभाग
उद्देश – राज्यातील ग्रामीण भागातील इतर मागास प्रवर्ग (OBC) व विशेष मागास प्रवर्ग (SBC)
लाभार्थी निवड – ग्रामसभेमार्फत व अंतिम निवड जिल्हास्तरीय समितीमार्फत
वैशिष्ट्ये – १००% राज्य पुरस्कृत योजना असुन प्रमंआयोग्रा च्या धर्तीवर राबविण्यात येते.
घरकूलाचे किमान २६९ चौ.फू. चटई क्षेत्रात स्वयंपाक घर व शौचालयासह बांधकाम.
सर्वसाधारण क्षेत्रात रु. १.२० लक्ष व नक्षलग्रस्त / डोंगराळ क्षेत्रात रु. १.३० लक्ष प्रति लाभार्थी
मनरेना: ९०/९५ दिवस अकुशल मनुष्यदिवसांची मजूरी
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत शौचालयासाठी रु. १२,०००/-अनुदान (पात्र असल्यास)
लाभार्थी:
वर दिल्याप्रमाणे
फायदे:
वर दिल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा